मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले : वाद न करता मार्ग निघू शकतो !
सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी होळकर यांनी पैसे दिले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून, वाद न…