संतोष देशमुख हत्येतील साक्षीदार महिलेची हत्या? ; दमानियांचा खळबळ दावा !
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे कारण दाखवण्यासाठी तयार केलेल्या कळंब येथील एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ही हत्या 7-8 दिवसांपूर्वी झाली असून, ती आता उघड झाली. दमानिया म्हणाल्या, “गुंड आणि हत्या थांबतच नाहीत. ही महिला देशमुखांवर खोटे आरोप…