प्रेमभंग झाल्याने महाविद्यालय परिसरात तरुणाने संपविले आयुष्य !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये पार्किंग परिसरात झाडाला प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कोळी (वय १९) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नूतन मराठा…