उन्हाळ्यात कैरी खाल्याने होणार हे चार फायदे !
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या उन्हाचा चांगलाच पारा तापत आहे. उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. या ऋतूत लोकांना भरपूर आंबे खायला आवडतात. पिकलेले आंबे चवीला छान लागतात पण कच्चे आंबे अर्थात कैरीही चवीला अप्रतिम लागते. कैरी ही चवीला थोडी गोड आणि आंबट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कैरी ही एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, जर तुम्ही…