नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी विरोधी बाकावर असून सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी मोठे प्रयान्त करीत असताना आता गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार…