शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? रोहित पवारांचा व्हिडीओ व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादग्रस्त ठरत आहे. 17 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीने गंभीर स्वरूप धारण केले. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, यामुळे वाद आणखी चिघळला. या प्रकरणात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आझाद…