शहर पोलिसांची मोठी कामगिरी : दोन चोरट्यांना घेतले ताब्यात !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील ७ गुन्हे जळगाव शहर पोलिसांनी उघडकीस ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि,जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून १४ जुलै रोजी रात्री ८.३० ते…