तेल कंपन्यांना केंद्राचा ‘उजळा’ – गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ३० हजार कोटींची मदत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरपोटी केंद्र सरकार तेल उत्पादक कंपन्यांना 30 हजार कोटी रुपये देणार आहे. याबाबतची तरतूद सरकारने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,060 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन,…