जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान व कॅमेरा पुजन !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील असलेलं वैविध्य पर्यटन आणि विकास याकडे केवळ जिल्ह्यातीलच नागरिकांचे लक्ष नाही तर राज्यातील इतरही जिल्ह्याचे लक्ष असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर इतर राज्यातील देशातील प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांवर जिल्ह्याचं सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडण्याचं एक चांगलं आवाहन निर्माण झालं आहे….