उपमुख्यमंत्री संतापले : पोलीस उपअधिक्षकांनी दादांना ओळखलेच नाही !
सोलापूर : वृत्तसंस्था करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या. माढ्याच्या कुर्डू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. अजित पवाराचा आणि अंजली कृष्णा यांचा…