भाजपने सर्वांनाच फसवले ; अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद तीव्र झाला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत न्याय दिल्याचा दावा करणाऱ्या शासन निर्णयावर (जीआर) आंबेडकरांनी ‘फसवणूक’ असा शब्द वापरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या निकालात स्पष्टपणे मराठा समाजाला सरसकट…