तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहेत; कागदपत्रे आणा, मालकी हक्क मिळवा!
जळगाव : प्रतिनिधी देशभरातील बँका आणि नियामक संस्थांकडे ₹१.८४ लाख कोटी रुपयांची कुणीही दावा न केलेली आर्थिक मालमत्ता आहे. यात जळगाव जिल्ह्यात बँकांमध्ये अंदाजे ३,३०,८७८ दावा न केलेली खाती आहेत, ज्यामध्ये अंदाजे ₹९१.४९ कोटी रुपये दावा न केलेली आहेत. सरकारद्वारे “तुमची भांडवल, तुमचे हक्क” नावाची मोहीम सुरू केली आहे. आरबीआयने “उद्गम” नावाचे एक पोर्टल तयार…