अजित पवार विमान अपघातप्रकरणी नवे प्रश्न; मुख्य वैमानिकावर रोहित पवार यांचा संशय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत सखोल आणि जलद चौकशीची मागणी केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरणाद्वारे अपघातासंदर्भातील विविध मुद्दे उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले की, अपघाताच्या काही क्षणांपूर्वी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचा…