रुबी हॉलमधून शरद पवारांना डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, विश्रांतीचा सल्ला
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष Sharad Pawar यांना खोकला व छातीत कफ झाल्याने काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर आज सहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून व्हीलचेअरवर बसून बाहेर येताना शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांना हात दाखवून अभिवादन केले. त्यानंतर…