मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी !
पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कथित तुलना केल्याच्या वादावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,” असे स्पष्ट करत त्यांनी मनःपूर्वक खेद व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता….