धावत्या रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेच्या धडकेत हेमंत राजेंद्र फुलमाळी (वय २६, रा. भोईटेनगर) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ घडली. युवकाजवळ असलेल्या मोबाईलवरुन त्याची ओळख पटली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यश लॉन्स समोरील भोईटे नगरात हेमंत…