धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदाची स्वप्ने की आमदारकीवर संकट? ६ मार्चला निर्णायक सुनावणी !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था धनंजय मुंडे यांच्या आमदारकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. “धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा ठाम दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार असून, न्यायालयाने संबंधित सर्व पुरावे सादर…