संतोष देशमुख हत्या खटल्यात नवे खुलासे? सुशील कराडच्या पोस्टमुळे उत्सुकता वाढली
बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत असून प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे बीड जिल्ह्यात आला असल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे…