जळगाव शहरात घरफोडी टोळी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तपास सुरू केला होता. यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली….