जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव | दि. 2 (जिमाका) जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधांशी संबंधित तक्रारी मांडाव्यात, मात्र त्या तक्रारी पूर्वी तालुका…