लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी e-KYC दुरुस्तीची संधी; ३० एप्रिलपर्यंत मुदत
मुंबई, दि.3 — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. e-KYC न झाल्यामुळे किंवा त्रुटीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना आता पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या अधिकृत माहितीनुसार, लाभार्थ्यांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे e-KYC…