उपमहापौर मनोज चौधरींची अनोखी भक्ती! शिरागड ते जळगाव धावत आणली ज्योत

जळगाव | प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी अनोख्या भक्तीचे दर्शन घडवले. शिरागड येथून प्रज्वलित करण्यात आलेली पवित्र ज्योत वाहनाऐवजी स्वतः धावत जळगावपर्यंत आणत त्यांनी देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. जळगावमधील गुजराल पेट्रोल पंप परिसरात आयोजित विशाल सांस्कृतिक दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या देवीच्या स्वागतासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी हा संकल्प केला होता. त्यानुसार शिरागड […]