???? मेष – आज उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस.
???? वृषभ – मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.

???? मिथुन – व्यवसायात यश मिळेल. जुनी कामे पूर्ण होतील.
???? कर्क – समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन ओळखी होतील.
???? सिंह – भावनिक अस्थैर्य जाणवेल. संयमाने निर्णय घ्या.
???? कन्या – आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा.
???? तुला – नवा आर्थिक करार फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
???? वृश्चिक – महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. घरगुती कामात समाधान मिळेल.
???? धनु – मौल्यवान वस्तूंची प्राप्ती होईल. प्रवास शक्य.
???? मकर – खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. कामाचा ताण जाणवेल.
???? कुंभ – एखादी सरप्राईज भेट मिळू शकते. सामाजिक सन्मान वाढेल.
???? मीन – इतरांकडून मदत मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.
Author: K P Chavan
thepubliclive



