आजचे राशीभविष्य मंगळवार, २७ मे २०२५
मेष :आज मनोबल वाढेल. नवीन संधी मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात यशाचे संकेत.

वृषभ:मित्रांशी भेटीगाठी होतील. खर्च वाढू शकतो पण मन प्रसन्न राहील.
मिथुन:कामामध्ये लक्ष केंद्रित करा. नवे निर्णय घ्यायचे असल्यास थोडा विचार करा.
कर्क:घरात शांतता आणि समाधान. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यात्मिक लाभ.
सिंह: सर्जनशीलतेचा उपयोग होईल. कला, मीडिया क्षेत्रात यश. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या: व्यवसायात स्थैर्य येईल. जोडीदाराशी सुसंवाद लाभदायक ठरेल. खर्च नियोजन गरजेचे.
तूळ: पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. कायदेशीर गोष्टी टाळाव्यात.
वृश्चिक: प्रशंसा आणि मान मिळेल. कामाचा वेग वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु: मनोरंजनासाठी वेळ मिळेल. प्रवास शक्य. उत्पन्न-खर्च संतुलित ठेवा.
मकर: कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नवे संपर्क तयार होतील. बचत वाढवा.
कुंभ: घरातील आनंद वाढेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
मीन: धैर्याने निर्णय घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंध गोड होतील.
Author: K P Chavan
thepubliclive



