मुलीची छेड काढल्याचे कारण : घटनास्थळावर दगडफेक !
नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील तामसा गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावर दगडफेकीची घटना घडली असून, पोलिसांच्या वाहनांनाही या टोळक्यांनी लक्ष्य केले. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामसा गावात काल भाजी भाकरीच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत काही युवक…