मंत्री मुंडेंचे टेन्शन वाढणार ? कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केल्याने अडचणीत !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणात मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असताना आता मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एका वादात अडकले आहेत. मागील महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता. हा बदल आता वादात सापडला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी…