अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात डिस्चार्ज ; दुसऱ्या घरी होणार शिफ्ट !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी चाकू हल्ला झाला होता यात अभिनेता खान गंभीर जखमी झाला होता. त्याला आज मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. या हल्ल्यात सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफ ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पाच दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या…