बस व दुचाकीचा भीषण अपघात : महिला जागीच ठार तर पती गंभीर
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुलजवळ बस व दुचाकीचा अपघातात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अरुणाबाई समाधान राजपूत (४९, रा. खडके, ता. अमळनेर) असे आहे. त्या पती समाधान रुपसिंग राजपूत यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे…