मुंबईत ठाकरेंना धक्का : शिवसैनिक शिंदेंच्या गटात दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर आता मुंबईसह नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या पाच शहरांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका राजूल पटेल आणि अनेक महत्त्वाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. विधानसभेचे निकाल विरोधात गेल्यापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे…