कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करीत असतांना नुकतेच आता कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाशीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या…