उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येणे शक्य नाही ; मंत्र्यांचे घुमजाव !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापूर्वी महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती मात्र आता त्यांनी स्वतःच्याच विधानावरून घूमजाव केले आहे. संजय शिरसाट यांनी नुकतेच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गट एकत्र…