राहुल गांधींच्या विधानाने मुख्यमंत्री फडणवीस संतापले अन म्हणाले ‘राहुल गांधी, माफी मागा!’
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभेच्या संसदेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितले. वास्तविक, राहुल गांधी यांनी सोमवारी आरोप केला होता की, महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने मतदारांच्या संख्येत हेराफेरी केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत दावा केला होता की, महाराष्ट्रातील लोकसभा…