अजित पवारांनी घेतला संजय राऊतांचा समाचार ; रोज सकाळी टीव्हीवर भोंगा !
पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नियमित सरकारवर हल्लाबोल करीत असतांना दिसून येत असतांना आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, पिंपरी चिंचवड येथे आज पोलिस आयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संजय…