मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीस यांनी करावे ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतांना आता जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे…