‘माझ्या लग्नाला नक्की या’ : तरुणाला बसला जबर धक्का !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतांना अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजकोटच्या कोलीथड गावाचे रहिवासी असलेल्या रियाज भाई गाला यांना 14 फेब्रुवारी रोजी त्याच्या फोनवर एक मेसेज आला. हा मेसेज लग्नाच्या निमंत्रणाचा होता. रियाज भाई यांचेच नातेवाईक असलेल्या ईशान भाई यांनी हा मेसेज पाठवला होता. माझ्या लग्नाला नक्की…