मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मंत्री विखे पाटलांचा मोठा खुलासा !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, त्याबाबत एसआयटी नेमलेली आहे. त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे, नाही तर चौकशीचा नुसता फार्स होईल. चौकशीच्या अंतिम अहवालानंतर निर्णय होईल. तर, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तीस वर्षांपूर्वीचा तो दावा आहे. कोर्टाने त्यांना जामीन देऊन उच्च…