नोकरीचे आमिष देवून तरुणीवर अत्याचार : भुसावळ हादरले !
भुसावळ : प्रतिनिधी राज्यातील अनेक ठिकाणी तरुणी व महिलावर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच आता भुसावळ शहरात राहणाऱ्या एका परप्रांतीय अठरा वर्षीय तरुणीला काम मिळून देण्याचे आमिष देत तरणीवर अत्याचार केला. याबाबत गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेघालय…