शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला मोठा झटका ; थेट कामांना दिल्या स्थगिती !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये नेत्यांमध्ये मोठी नाराजी समोर येत असतांना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या माजी मंत्र्यांना झटका देत आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. या कामांसाठी काढलेल्या टेंडरची रक्कम फुगवण्यात आली असून यात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…