आयुष्यात येणारा बदल स्वीकारा, हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल,
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतित करण्यास प्राधान्य द्याल. अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. आज सर्व जबाबदारी स्वत:वर ओढावून घेवू नका. अन्यथा तुमचे वैयक्तिक काम प्रलंबि राहिल. रागाऐवजी कोणतीही परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहिल. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदी…