September 26, 2026 1:08 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला मोठा झटका ; थेट कामांना दिल्या स्थगिती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये नेत्यांमध्ये मोठी नाराजी समोर येत असतांना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या माजी मंत्र्यांना झटका देत आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. या कामांसाठी काढलेल्या टेंडरची रक्कम फुगवण्यात आली असून यात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा […]

ममुराबादनजीक भीषण अपघात : महाविद्यालयीन विद्यार्थी ठार !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने फार्मसी महाविद्यालयातील तरूण हा जागीच ठार झाला तर त्याचा सोबतचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात […]

मुक्ताईनगररात कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांचा भावनिक निरोप समारंभ !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. राजकुमार शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक श्री. नागेश मोहिते यांनी आयोजित केला होता. राजकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यात 33 वर्षे निष्ठेने सेवा बजावत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आपल्या भाषणात त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा […]

मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मोठी अपडेट !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच आवळला गेला आहे. खंडणी, अ‍ॅट्रोसिटी, […]

आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला !

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षी मार्च महिन्यात आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर ६ रुपयांनी महाग झाला आहे. म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांच्या नामांकनांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, विमा पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटचे नियम बदलले आहेत. आजपासून १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर ६ रुपयांनी महाग झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत ₹ […]

रिल्स स्टार मुलाच्या खूनप्रकरणी तीन अटकेत

एरंडोल : प्रतिनिधी मुलाकडून होणाऱ्या छळ व मारहाणीला त्रासून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या रिडल्स स्टार मुलगा हितेश याच्या हत्येप्रकरणी हितेशच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाकडून होणाऱ्या छळ व मारहाणीला त्रासून माजी सैनिक […]

दहशत माजवणारा तरुण अवैध गावठी पिस्टलसह ताब्यात

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील भारत डेअरी चौकात गावठी कट्टूयासह फिरणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून २० हजाराचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांच्या पथकाने भारत डेअरी चौकात सापळा […]

३२ वर्षीय तरुणाने पहाटेच्या सुमारास संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी दोन महिन्यांपूर्वी नवीन घरात राहण्यासाठी आलेल्या एका ३२ वर्ष राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता बिबानगर येथे घडली आहे. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. समाधान रमेश शिरसाठ (वय-३२), रा. डांगरी ता. अमळनेर ह.मु. बिबा नगर, जळगाव असे मयत […]

लग्नाचे अमिष देत अत्याचार ; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

अमळनेर : प्रतिनिधी एका महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील टोळी येथील आरोपी शिवनंदन शालिक पवार (वय ३६) यास अमळनेर न्यायालयाने २८ रोजी १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल होता. या गुन्हयामधील आरोपी शिवनंदन पवार याने एका पीडितेस लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित […]

बीएसएफ जवानाचे बंद घर चोरट्यांनी फोडले !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथील अष्टविनायक नगरमध्ये राहणाऱ्या व दिल्लीतील बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीस असलेल्या जवानाचे तीन महिन्यांपासून बंद असलेले घर फोडून घरातील सोने, चांदीच्या दागिने व काही वस्तुंसह १० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील जवानाचे बंधू कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात २७ फेब्रुवारीला गुन्हा […]

error: Content is protected !!