फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : कॉंग्रेस अध्यक्ष संतापले !
मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याची टीका…