‘खोक्या’ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची धमकी ?
मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली असून ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ‘खोक्या’ला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी…