महायुतीच्या पहिल्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 24 लाख महिलांना लखपती दीदी करणार असल्याची घोषणा…