अजित पवारांनी मंत्री राणेंन फटकारले !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसापासून विविध कारणाने चर्चेत येत असतांना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना समज दिली असल्याचे समोर आले आहे. राजकारणात काम करताना मी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीचे कायम स्मरण करतो. त्यांच्याच विचाराने महाराष्ट्राचं भलं होणार आहे. सगळ्या घटकांना न्याय मिळणार आहे. त्यामुळं राजकीय जीवनात…