शरद पवारांच्या पक्षात लवकरच राजकीय भूकंप : शिंदेंच्या नेत्याचा दावा !
मुंबई ; वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली होती, आता पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संदर्भात मी आधी देखील भाष्य केले होते, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील…