ब्रेकिंग : शिंदे व पवारांना मुख्यमंत्री पदाची कॉंग्रेसने दिली ऑफर !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता राजकीय वक्तव्य देखील मोठ्या चर्चेत आले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री…