वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी शहरातील पवई परिसरात एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करून एका व्यक्तीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका करण्यात आली, ज्यात हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचा समावेश आहे. अटक केलेल्या दलाल श्याम सुंदर अरोरा याने या सर्वांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा…