राज्यातील अपक्ष खासदाराला भाजपने दिली मोठी ऑफर !
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात येण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, त्यामुळे त्यांनी भाजपसोबत यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचे असते, वर्तमानामध्ये…