महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय अन शेतकऱ्यांना होणार फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या…