मोठी बातमी : अभियंता प्रशांत सोनवणे यांची बदली ; अनेकांच्या पाठपुराव्याला मोठे यश !
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची आज अखेर उचल बांगडी होऊन त्यांची औरंगाबाद नगर परिषद संचालनाय विभागात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझी मंत्री एकनाथराव खडसे हे नेहमीच प्रशांत सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप करत होते मात्र…